मुंबई : चला हवा येऊ द्या सैराट स्पेशल सोलापुरात पार पडला. यावेळी डॉ. निलेश साबळे, भारत गणेशपुरे यांनी धमाल केली. कुशल बद्रिकेने फॅण्ड्रीमधला जब्या साकारला आणि सर्वांना मनसोक्त हसवले. सागर कारंडेनेही धमाल केली, पाहा.