मुंबई : चला हवा येऊ द्या अर्थातच थुक्रटवाडीत भाऊ कदमने भरलेल्या काचेच्या पेल्यांचं वाद्य वाजून दाखवलं, तेव्हा अजय-अतुलनेही तोंडात बोट घातलं, कारण अजय-अतुल सारख्या कलाकारांनाही ही भाऊ कदमची अप्रतिम कला माहित नव्हती, तुम्हीच पाहा ही कला....