COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : थुक्रटवाडीत या कलाकारांनी लगानचा सीन सादर केला आणि सर्वांसमोर गाजलेल्या लगान चित्रपटाच्या आठवणी तर जाग्या झाल्याच पण, हसून हसून लोटपोट होण्याची पाळी सर्वांवर आली. नेहमीपेक्षा जरा वेगळी वेशभूषा करून चला हवा येऊ द्याच्या कलाकारांनी लगानचा सीन उभा केला. यात आमीर खान कोण होता ते तुम्हीच ओळखा.