मुंबई : थुक्रटवाडीतील सासू आणि सूनबाईने या वेळी वेगळीच कलाकारी दाखवली आहे. सागर कारंडे सूनबाई झाला आहे, तर  कुशल बद्रिके सासूबाई झाला आहे, यांच्यात सूनबाई दारातील माप ओलांडते तेव्हा नेमकी काय गंमत होते ते तुम्ही या व्हिडीओ मधून पाहा.