मुंबई : 'सैराट' सिनेमाची टीम 'द कपिल शर्मा शो'च्या सेटवर आली होती, त्या दरम्यान अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती अशीच नववारी नेसून होती. 


(व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुटींग दरम्यान बाहेर ती नववारीवर सिगारेट ओढत होती, सिगारेट ओढतानाचा हा व्हिडीओ यू-ट्यूबवर व्हायरल होतोय.


सिनेक्षेत्रात तसेच टेलव्हिजनवर काम करणाऱ्या काही कलाकारांना दारऊ आणि सिगारेट नित्याचीच असते. पण हे कलाकार कॅमेऱ्यासमोर हा गोष्टी टाळतात.


कुणीही हे शूट करत नाहीय ना, याचीही काळजी घेतात, पण अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती नववारीवर सिगारेट ओढताना कैद झाली, आणि हा व्हिडीओ यू-ट्यूबवर व्हायरल झाला.