COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : आमीर खानची मुख्य भूमिका असलेला चित्रपट दंगलचं पहिलं गाणं रिलीज झालं आहे. यातील  'बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है' हे रिलीज करण्यात आलं आहे. 


हे गाणं सोशल मीडियावर लोकप्रिय होईल असं प्रथमदर्शनी वाटतंय. तसेच दंगल सिनेमात आमीरची भूमिका कशी असेल याचा अंदाज येतो, हे गाणं लोकप्रिय होईल असं तरी आता वाटतंय.