लॉस एंजेलिस : बॉलीवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या XXX य़ा आगामी हॉलीवूड चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यादरम्यान ती नुकतीचटेनिस स्टार नोवाक जोकोविचसह डिनर डेटवर गेली होती. सध्या या दोघांचे फोटो चांगलेच चर्चेत आहेत. 


दीपिका जोकोविचसह स्टाईलिश लुकमध्ये दिसत होती. डिनर झाल्यानंतर दोघे एकाच गाडीतून गेले. तेथील स्थानिक मीडियाने मात्र दीपिकाला ओळखले नाही. तेथील मीडियाने याबाबतचे वृत्त देताना दिपीकाची ओळख जोकोविचची मैत्रीण असल्याचे करुन दिले.