मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या अफेअरबद्दल बॉलिवूडकरांना संशय आहेच. पण आणखी एक संशयास्पद काम दीपिका करतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माद्रिदमध्ये पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यानंतर दीपिका बार्सिलोनाला गेली आहे. तिथे ती पाकिस्तानी अभिनेता फवाद खानसह असल्याचं कळतंय. एवढंच नाही तर निर्माता-दिग्दर्शक करण जोहरही त्यांच्यासोबत आहे.


करण जोहर प्रोडक्शनसाठी एखाद्या नव्या फिल्मची ही तयारी असल्याचा अंदाज आहे.