मुंबई : दीपिका पदुकोणचं राबता टायटल साँग यूट्यूबवर व्हायरल होतंय, तुझ से है राबता हे गाणं आताचं का व्हायरल होतंय हा प्रश्न सर्वांना पडलाय, यूट्यूबवर भारतात नंबर २ वर हे गाणं ट्रेन्ड होतंय, या सिनेमात दीपिका पदुकोण, सुशांत सिंग राजपूत, किर्ती सेनान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा ९ जून रोजी रिलीज होणार आहे.