माद्रिद : स्पेनमधील माद्रित इथे सतराव्या आयफा २०१६ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यात रणवीरसिंग, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांची प्रमुख भूमिका असलेल्या बाजीराव मस्तानी चित्रपटानं बाजी मारली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाजीराव मस्तानी चित्रपाटासाठी संजय लीला भंन्साळी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले तर दीपिका पदुकोणला पीकू चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. या पुरस्कार सोहळ्यात अशी दिसली दीपिका.







(Pic Courtesy: Instagram)