इमरान हाश्मीची ही हिरोईन पाहा कशी दिसतेय आता...
चॉकलेट, आशिक बनाया आपने या चित्रपटातील अभिनेत्री तनुश्री दत्ता सध्या रुपेरी पडद्यापासून दूर आहे. नुकतेच तिची बहिण इशिता दत्ता हिने काही फोटो इन्टाग्रामवर पोस्ट केलेत. या फोटोंमध्ये तनुश्री दत्ता वेगळीच दिसतेय.
मुंबई : चॉकलेट, आशिक बनाया आपने या चित्रपटातील अभिनेत्री तनुश्री दत्ता सध्या रुपेरी पडद्यापासून दूर आहे. नुकतेच तिची बहिण इशिता दत्ता हिने काही फोटो इन्टाग्रामवर पोस्ट केलेत. या फोटोंमध्ये तनुश्री दत्ता वेगळीच दिसतेय.