मुंबई : अभिनेते भगवान दादा यांच्या जीवनावरचा सिनेमा एक अलबेलाचा प्रोमो रिलीज झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये अभिनेता मंगेश देसाई भगवानदादांच्या मुख्य भूमिकेत आहे. विशेष म्हणजे या सिनेमातून विद्या बालन पहिल्यांदाच मराठी सिनेमात दिसणार आहे. 


येत्या २४ जूनला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. शेखर सरतांडेल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेय.