नूर सिनेमातील सोनाक्षी सिन्हाचा FIRST LOOK पाहा
बॉलीवूडची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा पाकिस्तानी कादंबरी `कराची, यू आर किलिंग मी` नुसार पत्रकाराच्या भूमिकेत दिसून येणार आहे. कादंबरीवर आधारीत हा चित्रपट असल्याने त्याला `नूर` नाव देण्यात आले आहे..
मुंबई : बॉलीवूडची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा पाकिस्तानी कादंबरी 'कराची, यू आर किलिंग मी' नुसार पत्रकाराच्या भूमिकेत दिसून येणार आहे. कादंबरीवर आधारीत हा चित्रपट असल्याने त्याला 'नूर' नाव देण्यात आले आहे..
२०१४ मध्ये प्रकाशित पत्रकार-लेखिका सबा इम्तियाजच्या कादंबरीत कॉमेडी आणि क्राईम थिलर असल्याचं सांगण्यात येतं. ही स्टोरी कराचीत २० वर्षापासून राहणारी पत्रकार आयशा खानची आहे.