मुंबई : अभिनेत्री सोनम कपूर हिच्या आगामी 'नीरजा' या सिनेमातलं पहिलं वहिलं गाणं नुकतच प्रदर्शित करण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेखर रवजियानी यांच्या आवाजातलं 'गहरा इश्क' हे गाण्याचनं अनेकांना भावूक करून टाकलंय. 


या सिनेमात सोनमसोबतच शबाना आझमीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.