मुंबई : थुकरट कॉमेडीपट असलेल्या ग्रेट ग्रँड मस्तीला पायरसीचा मोठा फटका बसलेला दिसतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आफताब शिवदासानी, विवेक ऑबेरॉय आणि रितेश देशमुख स्टारर ग्रेट ग्रँड मस्ती हा सिनेमा १५ जुलैला रिलीज झाला. मात्र पहिल्या दिवसां या सिनेमाला केवळ २.५० कोटींचीच कमाई करता आली. 


हा सिनेमा रिलीज होण्याआधीच ऑनलाईन लीक झाला होता. त्यामुळे कमाईवर त्याचा मोठा फटका बसल्याची प्रतिक्रिया निर्मात्यांनी दिली.