करीना कपूरची आयकर संबंधित माहिती हॅक करण्याचा प्रयत्न
मुंबई सायबर सेलने करीना कपूरची आयकर संबंधित माहिती चोरल्या प्रकरणी एकाला अटक केली आहे.
मुंबई : मुंबई सायबर सेलने करीना कपूरची आयकर संबंधित माहिती चोरल्या प्रकरणी एकाला अटक केली आहे.
करीना कपूरच्या ही माहिती त्याने हॅक करण्याचा प्रयत्न केला. हा आरोपी पार्लियामेंट्री फोर्सशी संबंधित आहे.