मुंबई : अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा नवा चित्रपट 'हाफ गर्लफ्रेन्ड'चा ट्रेलर रिलीज होत आहे. हाफ गर्लफ्रेन्ड या शब्दापासून अनेकांना प्रश्न पडलाय, हाफ गर्लफ्रेन्ड म्हणजे काय?, आणि हा सिनेमा कसा असेल, म्हणून हाफ गर्लफ्रेन्ड सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या विषयी उत्सुकता अधिक वाढणार आहे.