`हम आपके है कौन`मधील रिटा पाहा किती बदललीये
`हम आपके है कौन` या चित्रपटातील रिटा तुम्हाला आठवते का?...आता ती कशी दिसतेय पाहा.
मुंबई : 'हम आपके है कौन' या चित्रपटातील रिटा तुम्हाला आठवते का?...आता ती कशी दिसतेय पाहा.
साहिला हिने रिटाची भूमिका केली होती. दीदी तेरा देवर दीवानामध्ये तिने माधुरीसोबत डान्स करताना सलमानची भूमिका केली होती. तिच्या भूमिकेमुळे अद्यापही ती चाहत्यांच्या लक्षात आहे.
साहिला सध्या तिचा पती निमाई बालीसोबत सुखी वैवाहिक जीवन जगतेय. तिला लहान मुलगीही आहे.