मुंबई : बॉलीवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान याचा बहुप्रतिक्षित दंगल हा सिनेमा अखेर रिलीज झालाय. या सिनेमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. या सिनेमात माजी कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या कुस्तीपटू मुली गीता आणि बबिता कुमारी यांच्या जीवनावर आधारित कहाणी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महावीर यांनी कशाप्रकारे आपल्या मुलींना आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू बनवले आणि देशासाठी सुवर्णपदक मिळवण्याचे फोगट यांचे स्वप्न त्यांच्या मुलींनी पूर्ण केले. 


तुम्ही दंगल पाहिल्यास रील लाईफमधल्या गीताची कुस्तीच्या लढती तुम्ही सिनेमात पाहिल्या असतील मात्र रीअल लाईफमधील गीताच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदाकासाठीची लढत तुम्ही पाहिलीय का? नसेल तर  पाहा...