नवी दिल्ली : पॉप सिंगर हनी सिंग आपल्या आगामी सिनेमातून प्रेक्षकांसमोर नव्या रुपात यायला सज्ज झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'जोरोवर' या सिनेमातून हनी सिंग अभिनयाच्या क्षेत्रात आपली नवी इनिंग सुरू करतोय. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. 


ट्रेलरमध्ये हनी सिंग अॅक्शन सीन्स करताना दिसतोय. आता, हनी सिंहला अभिनेत्याच्या भूमिकेत प्रेक्षक किती पसंती देतात, हे लवकरच कळेल.