मुंबई : कॉमेडी फिल्म ‘हाऊसफुल 3’ चं पहिल गाणं रिलीज झालं आहे. चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट अक्षय कुमार अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, लीला हॅडन, जॅकलीन फर्नांडीज आणि नरगिस फाखरी गाण्यात पाहू शकता, गाण्याचे बोल आहेत, प्य़ार की मां की, हे सिनेमातील पहिलं गाणं आहे.