मुंबई : ह्रतिक रोशन लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हृतिकचा आगामी 'काबील' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. थरार आणि इमोशन्स यांचा एकत्र मेळ ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ह्रतिक रोशनसोबत 'काबील' या सिनेमामध्ये यामी गौतम, रोनित रॉय आणि रोहित रॉय मुख्य भूमिकेत आहेत. दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. राकेश रोशन यांची निर्मिती असलेला 'काबील' हा सिनेमा २६ जानेवारी २०१७ ला प्रदर्शित होणार आहे.


पाहा व्हिडिओ