मुंबई : मराठी सिनेसृष्टीत सैराट आधी गाजलेला आणि अधिक कमाई करणारा नाना पाटेकरांना नटसम्राट हा महाराष्ट्रात चांगलाच गाजला. सिनेमामध्ये नाना पाटेकरांनी केलेली भूमिका ही खरोखर नटसम्राट म्हणण्या इतकीच सुंदर होती. नटस्रमाट सिनेमा हा नानांच्या अभिनयाने अधिक फुलला. पण समजा नाना पाटेकरांनी हा सिनेमा केला नसता तर हा सिनेमा कोणी केला असता ऐका नाना पाटेकरांकडूनच.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा व्हिडिओ