मुंबई : हास्याची कारंजे फुलविणाऱ्या झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात सोमवारीच्या एपिसोडमध्ये कॉमेडियन, डान्सर, अभिनेता आणि बरंच काही असा जावेद जाफरी आला होता. त्याने आपले मराठी रॅप साँग म्हटले. 


पाहू त्याची एक झलक