चला हवा येऊ द्यामध्ये जॉन इब्राहिमचा लईभारी डायलॉग
झी मराठी कार्यक्रमाची भूरळ आता हिंदी चित्रपटांनी पडली आहे. नीरजानंतर आता रॉकी हँडसमच्या प्रमोशनसाठी बॉलिवूड अभिनेता जॉन इब्राहिम चला हवा येऊ द्या च्या मंचावर आला होता.
मुंबई : झी मराठी कार्यक्रमाची भूरळ आता हिंदी चित्रपटांनी पडली आहे. नीरजानंतर आता रॉकी हँडसमच्या प्रमोशनसाठी बॉलिवूड अभिनेता जॉन इब्राहिम चला हवा येऊ द्या च्या मंचावर आला होता.
खाली व्हिडिओ आहे..
यावेळी जॉनने रितेश देशमुख यांच्या लई भारी चित्रपटातील ' आपला हात भारी, आपली लाथ भारी, च्या मायला आपलं सर्वचं लई भारी हा डायलॉग म्हटला...
तसेच तंटा नाही तर घंटा नाही, हा डायलॉग खास आपल्या शैलीमध्ये म्हटला...
पाहा याचा खास व्हिडिओ