मुंबई : नुकतीच चला हवा येऊ द्याच्या सेटवर आलेल्या सोनाक्षी सिन्हा आणि जॉन अब्राहम यांनी चांगलीच धमाल उडवून दिली. यावेळी निवेदक निलेश साबळेने त्यांन गावरान भाषेतील डायलॉग बोलण्यास दिला होता. त्यातील सोनाक्षी आणि जॉनचे गावरान भाषेतील डायलॉग ऐकून तेथील प्रेक्षक मात्र खळखळून हसले.