जॉली एलएलबी टू चा ऑफिशियल ट्रेलर रिलीज
जॉली एलएलबी टू चा ऑफिशियल ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर अत्यंत मजेदार आहे, यावरून सिनेमा पाहण्यात आणखी मजा येणार आहे.
मुंबई : जॉली एलएलबी टू चा ऑफिशियल ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर अत्यंत मजेदार आहे, यावरून सिनेमा पाहण्यात आणखी मजा येणार आहे. आज हा ट्रेलर रिलीज करण्यात आला. या सिनेमाला मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा अक्षय फॅन्सना आहे, अक्षय कुमारसाठी हे वर्ष खूप चांगलं गेलं आहे.