मुंबई : अभिनेत्री काजोलचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असा फोटो तुम्ही कधी पाहिला नसाल. मात्र, हा फोटो चक्क काजोलनेच काढला आणि तिनेच पोस्ट केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काजोलचा ब्लॉकबस्टर सिनेमा 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'मधील एक गाणे 'मेरे ख्वाबों में जो आए' खूप लोकप्रिय झाले होते. यात ती पावसात भिजताना टॉवेल लपटलेली दिसत आहे. हा प्रकार तिने प्रत्यक्ष आपल्या रियल लाईफमध्ये करुन दाखवला आहे.


काजोलने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. यात ती बाथरुममधून बाहेर आलेय. तिने सफेत टॉवेल गुंडाळलाय आणि हाच फोटो तिने पोस्ट केलाय. यात ती खूपच आकर्षक दिसत आहे.