मुंबई : स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी कंगना सध्या तिच्या या प्रवासाबद्दल बोलतेय... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिबूकच्या एका जाहिरातीत कंगनानं आपला हा प्रवास आणि बिकट परिस्थितीवर केलेली मात यावर भाष्य केलंय. कंगनानं या इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला तेव्हापासून ती झगडतेय... वेगवेगळ्या अडचणींना तोंड देतेय... 


शारिरीक क्षमतेसोबतच मानसिक क्षमताही दांडगी असणं महत्त्वाचं आहे... 'तुम्ही किती फिट आहात... त्यावरून तुम्ही किती पुढे जाणार ते ठरतं...' असं या जाहिरातीत कंगना म्हणतेय.