video: ...जेव्हा कंगना राणावत भडकते तेव्हा
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही तिच्या चिडचिड्या स्वभावासाठी देखील प्रसिध्द आहे. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही तिच्या चिडचिड्या स्वभावासाठी देखील प्रसिध्द आहे. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये भडकलेल्या कंगनाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती क्रू मेंबरवर ओरडतांना दिसत आहे. एका सीनमध्ये कंगना ऐवजी डमी मुलीला उभा करुन तो सीन शूट केला जाणार होता त्यामुळे हा सीन मी का करु शकत नाही ? असा प्रश्न तिने केला. व्हिडिओत ती चांगलीच भडकलेली दिसत आहे.
पाहा व्हिडिओ