नवी दिल्ली :  'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'मध्ये कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका करणारी सुमोना चक्रवर्ती लवकरच लग्न करते आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार सुमोना आपला बॉयफ्रंड सम्राट मुखर्जीशी लग्न करणार आहे.


सुमोना पेक्षा १२ वर्ष मोठा आहे सम्राट


सम्राट मुखर्जी याने 'खेले हम  जी जान से' आणि सबसे बढकर हम' यात सिरिअल्समध्ये अभिनय केला आहे. सध्या तो बंगाली चित्रपट करत आहे. २८ वर्षांची सुमोना ४० वर्षाच्या सम्राटशी काही महिन्यात खूप जवळ आले आहेत. 


यापूर्वी सुमोनाचे नाव गौरव चोपडा आणि अभिनव शुक्लासोबत जोडले जात होते.