मुंबई :  डान्स इंडिया डान्सच्या चिल्ड्रन स्पेशल शोमधील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या त डान्सचे जलवे नाही तर डायलॉगचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ एकूण 3,779,278 जणांनी पाहिला आहे. 


सचिन चौधरी हा चिमुरडा डान्सचे ऑडिशन द्यायला आला होता. पण त्याचा डान्स झाल्यावर गीता माँने काही प्रश्न विचारले त्यावर सचिन चौधरीने जी काही बॅटिंग केली ती वाचण्यापेक्षा ऐकली पाहिजे....