मुंबई :  सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफ स्टारर बार बार देखो या सिनेमाची चर्चा सध्या चांगलीच रंगलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाच्या निमित्ताने सिद्धार्थ आणि कतरिना ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 


बार बार देखोची उत्सुकता टिकवून ठेवण्यासाठी सोशल मीडियावर विविध क्लुप्त्या लढवल्या जातायत. नुकताच कतरिनाने एक फोटो शेअर केलाय.


या फोटोत कतरिना बिकीनीमध्ये असून ते दोघे रोमान्स करत असल्याचे फोटोत दिसतेय.