मुंबई : बॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत इतरांना जे जमलं नाही ते दिग्दर्शक आणि 'कॉफी विथ करन'चा होस्ट करन जोहरनं करून दाखवलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडचे 'डायनामिक ड्युओ' म्हणजेच रणबीर कपूर आणि रणवीर सिंग या दोघांना एकत्र... कॉफीच्या एकाच कोचवर आणण्याचं कसब करननं करून दाखवलंय. 




'कॉफी विथ करन'च्या पाचव्या सीझनमधला चौथा भागात रणबीर आणि रणवीर एकत्र दिसणार आहेत.