मुंबई : स्टार प्लस चॅनेलवरील कुमकुम या प्रसिद्ध सीरियलमधील अभिनेत्री जुही परमार पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासाठी चक्क तिने १७ किलो वजन कमी केल्याचीही चर्चा आहे. जुही छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यास उत्सुक आहे. 


मीडिया रिपोर्टनुसार, नवा टीव्ही शो शनीमध्ये ती लीड अॅक्टरच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने वजन कमी केल्यानंतरचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत.