`की अँड का` सिनेमाचं दुसरं गाणं लाँच
बॉलिवूडची बेबो आणि अभिनेता अर्जुन कपूर यांचा की अँड का या सिनेमाचं `हाय हिल्स` या गाण्यानंतर `जी हुजुरी` हे गाणं लाँच झालं आहे. अभिनेता अर्जुन कपूर आणि करीना कपूर यांच्या किसींग सिनमुळे हा सिनेमा चागंलाच चर्चेत आला. कारण या सिनेमामध्ये करिनाने तिचं कमिटमेंट तो़डलं होतं.
मुंबई : बॉलिवूडची बेबो आणि अभिनेता अर्जुन कपूर यांचा की अँड का या सिनेमाचं 'हाय हिल्स' या गाण्यानंतर 'जी हुजुरी' हे गाणं लाँच झालं आहे. अभिनेता अर्जुन कपूर आणि करीना कपूर यांच्या किसींग सिनमुळे हा सिनेमा चागंलाच चर्चेत आला. कारण या सिनेमामध्ये करिनाने तिचं कमिटमेंट तो़डलं होतं.
'जी हुजुरी' हे गाणं संगीतकार मिथून याने संगीतबध्द केलं असून आर. बल्की यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शित केलं आहे. हा सिनेमा १ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अमिताभ आणि जया बच्चन यांची देखील भूमिका आहे.
पाहा व्हिडिओ