मुंबई : विक्रम भट्ट यांचा आगामी सिनेमा लव गेम्स चा ट्रेलर लॉन्च झाला आहे. हा एक रोमँटीक थ्रिलर सिनेमा आहे. पहिल्या ट्रेलरमध्ये एक मुलगा आणि २ मुलींमध्ये रोमान्स दाखवण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लव गेम्स या सिनेमाचे डायलॉग अतिशय बोल्ड आहेत.  लीप लॉक सीन आणि बेडरुम सीन या सिनेमाचे आकर्षण असणार आहे. पत्रलेखा, गौरव अरोरा आणि आलिशा बेरी हे सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा ८ एप्रिलला रिलीज होणार आहे. 


पाहा व्हडिओ