मुंबई : रोमँटिक फिल्म लव्ह के फंडेला सेन्सॉर बोर्डाकडून ए सर्टिफिकेट मिळाले आहे. हा चित्रपट २२ जुलैला रिलीज होतोय. या चित्रपटात मोठ्या प्रमाणात बोल्ड आणि हॉट सीनचा भरणा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एफआरवी बिग बिझनेस प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली असलेल्या या लव्ह के फंडेची निर्मिती अनवर आणि प्रेम प्रकाश गुप्ता यांनी केलीय. हा चित्रपट कॉलेजमधील तरुण पिढीवर आधारित आहे. 


या चित्रपटात शालीन भनोट, रिशांक तिवारी, रितीका गुलाटी, सुफी गुलाटी, हर्षवर्धन जोशी, समीक्षा भटनागर, राहुल सुरी आणि पुजा बॅनर्जी या कलाकारांच्या भूमिका आहेत.