मुंबई : एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतोय, प्रेक्षकांच्या पसंतीला पडलेला धोनीच्या जीवनावर आधारीत सिनेमा आहे. चित्रपटाचं यश पाहून दिग्दर्शकाने पुन्हा एक नवा प्रोमो तोही धोनीच्या आवाजात रेकॉर्ड केला आहे. पाहा धोनी काय म्हणालाय, त्याच्याच आवाजात...