मुंबई : सुभाष घई, अनुराग कश्यप यांनी सैराट या मराठी चित्रपटाचे कौतुक केले असतानाच या यादीत आता बॉलीवूड फिल्ममेकर मधुर भांडारकरचे नावही सामील झालेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सैराटसारखा सुंदर चित्रपट बनवल्याबद्दल सैराट टीमचे अभिनंदन असं ट्विटमध्ये म्हटलंय. 


याआधीही बॉलीवूडमधील कलाकार आमिर खान, इरफान खान, रितीका सिंग, रिचा चढ्ढा, श्रेया घोषाल, तुषार कपूर यांनी सैराटवर कौतुकाचा वर्षाव केला होता.