फोटो : मलाईकाचे अंडरवॉटर फोटो सोशल मीडियावर चर्चेत
बॉलिवूड अभिनेत्री मलाइका अरोरा सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलाइका अरोरा सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय.
अभिनेता सलमान खानची वहिणी मलाईका दोन मुलांची आई असली तरी आपल्या हॉट लूकसाठी ती नेहमीच चर्चेत असते.
मलाईका सध्या मालदीवमधल्या आपल्या सुट्ट्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करतेय. हे फोटोही चांगलेच चर्चेत आहेत.
मलाईका अरोरा सध्या इंडियाज गॉट टॅलेंट या कार्यक्रमात परिक्षकाच्या भूमिकेत दिसतेय.