मुंबई :  मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर मानसी नाईक स्टार अॅम्बेसेडर या सिने मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅगझिनचे यंदाची थिम ही पाऊस हा होती. या पावसात मानसी नाईकने काही हॉट फोटो दिले आहे. स्टार अॅम्बेसेडरच्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ नुकताच अपलोड करण्यात आला असून सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


पाहा मानसी नाईकच्या पावसाच्या आठवणींचा हॉट व्हिडिओ...