मुंबई: सेलिब्रेटींच्या घटस्फोट आणि ब्रेक अपच्या बातम्या या वर्षाच्या सुरवातीपासूनच ऐकायला मिळत आहेत. यामध्ये आता आणखी एका सेलिब्रेटीची भर पडणार आहे. अभिनेत्री मानसी साळवी आणि तिचा पती हेमंत प्रभू घटस्फोट घेणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे. मानसीनं गोरेगावमधलं घर सोडलं आहे, ती आता भाड्याचा घरात राहत आहे. 


सती सत्य की शक्ती या मालिकेवेळी मानसी आणि हेमंत यांच्यामध्ये प्रेम जुळलं. या दोघांनी 2005मध्ये लग्न केलं. मानसी आणि हेमंत यांना आठ वर्षांची मुलगी आहे.