मुंबई : खास नवरात्रीच्या निमित्तानं झी 24 तास वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नवदुर्गांना प्रेक्षकाच्या भेटीला आणत आहे. वेबविश्वामध्ये मिथीला पालकरनं या यावर्षी जोरदार धुमाकुळ घातला. यानंतर मिथीला आता चित्रपटांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायला सज्ज झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी चित्रपटांमध्ये काम करयाचं हे नक्की आहे, पण अजून चांगले चित्रपट आले नसल्याची प्रतिक्रिया मिथीलानं दिली आहे. झी 24 तास ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मिथीलानं तिच्या नेहमीच्याच शैलीत बिनधास्त आणि बोल्ड उत्तरं दिली आहेत.


पाहा मिथीलाची संपूर्ण मुलाखत