मोहोब्बतेमधील प्रीती जगियानी पाहा आता कशी दिसते?
अमिताभ आणि शाहरुख खान स्टारर मोहोब्बते या चित्रपटातील ही अभिनेत्री तुम्हाला आठवते का?
मुंबई : अमिताभ आणि शाहरुख खान स्टारर मोहोब्बते या चित्रपटातील ही अभिनेत्री तुम्हाला आठवते का?
प्रीती जगियानीने या चित्रपटात जिम्मी शेरगिलच्या अभिनेत्रीची होती. मात्र काही काळानंतर ही अभिनेत्री रुपेरी पडद्यावरुन गायब झाली.
गेल्या काही वर्षांपासून प्रीतीया बॉलीवूडच्या झगमगाटापासून दूर आहे. मात्र या दरम्यान ती चांगलीच बदललीये.