मुंबई : मि. एन्ड मिसेस सदाचारी सिनेमात साऊथ स्टाईल एक्शन सीन्सची धमाल रसिकांना बघायला मिळणार आहे..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमाचा म्युझिक लॉंच सोहळा नुकताच दिमाखात पार पडला....


कॉफी आणि बरचं काही नंतर पुन्हा एकदा प्रार्थना आणि वैभवची जोडी रसिकांच्या भेटीस येणार आहे....


मि.एन्ड मिसेस रामाचारी या साऊथ सिनेमाचा हा रिमेक असून एक्शन आणि रोमान्सचा तडका या सिनेमात बघायला मिळणार आहे.


वैभव तत्ववादीचं कायं मत आहे म्युझिक लॉन्च बद्दल 



पाहा काय म्हणाली प्रार्थना म्युझिक लॉन्च बद्दल