मुंबई : बॉलीवूड अभिनेता संजय दत्तचा मुन्नाभाई MBBS तुम्ही पाहिला असेल तर नक्कीच तुम्हाला त्यातील आयटम सॉग करणारी मुमैथ खान आठवत असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटात कॅन्सरशी लढणाऱ्या शेरगिलच्या एंटरटेनमेंटसाठी तिला हॉस्पिटलमध्ये आणलं जातं. यावेळी सीख ले या आयटम साँगवर संपूर्ण हॉस्पिटल थिरकायला लागतं. 


मात्र आता ही आयटम गर्ल मुमैथ खान कशी दिसतेय पाहा. संपूर्ण बदललीये ती. आतापर्यंत मुमैथ खानने अनेक तामिळ, हिंदी अशा विविध भाषांतील चित्रपटात काम केलेय.