मुंबई : 'बीट पे बुटी' डान्सचं चॅलेंज देणं सध्या सोशल नेटवर्किंगवर ट्रेन्डमध्ये आहे. हृतिक रोशन, जॅकलिन फर्नांडिस आणि केआरके यांनी बीट पे ब्यूटीवर केलेला डान्स व्हायरल झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या तिघांनंतर आता नाना पाटेकर यांचा बीट पे ब्यूटीवरचा डान्स लोकप्रिय होत आहे. नाना पाटेकर यांनी हा डान्स केलेला नाही, तर मॅश अप करून नानाच्या एका वेगळ्याच गाण्याच्या व्हिडिओवर बीट पे ब्यूटी गाण लावण्यात आलं आहे. सोशल नेटवर्किंगवर नानाचा हा वेगळा अवतार ट्रेन्डमध्ये आहे.


 पाहा नाना पाटेकर यांचं 'बीट पे ब्यूटी'