मुंबई : चला हवा येऊ द्या य़ा कार्यक्रमात भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे यांनी नटरंग चित्रपटाचा सीन साकारला आणि यावर धमाल केली, यातली धमाल तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यावरच कळणार आहे. भाऊ कदमने यात सर्वांवर मात केली, पाहा,