मुंबई : मराठी बॉक्स क्रिकेट लीग-३ २०१६ मध्ये यंदा नवी मुंबईची देखील टीम खेळतांना दिसणार आहे. श्रेयस तळपदेच्या हस्ते MBCL२०१६ चं उद्घाटन झालं. नवी मुंबईची टीम यंदा नव्या जोमात दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा व्हिडिओ